Mobile batteries स्फोट होण्याची कारणे ?

मित्रानो मोबाइल बॅटरी स्फोट होण्याच्या घटना आपण ऐकल्या असतील  बॅटरी का स्फोट होतात ?

हा काय मोबाइलला बनवणाऱ्या कंपनी चा हलगर्जीपणा आहे कि मोबाइलला वापरणाऱ्यचा अज्ञान ?

पूर्वी मोबाइल एकदा चार्जे केला का तो २-३ दिवस आरामात जायचा. पण आता स्मार्ट फोन चा जमाना आहे.
या स्मार्ट फोन ला बॅटरी हि तितक्याच क्षमतेची हवी जेणेकरून तुम्हाला तुमचे सर्व अँप चालवून देऊ शकेल आणि दीर्घकाळ तुम्ही मोबाइलला वापरू शकू.
मोबाइलला बॅटरी लिथियम धातू पासून बनली असते. हा लिथियम जर  हवा आणि पाणी याच्या संपर्कात आला तर तो पेट घेतो.

मोबाइल बॅटरी  स्फोट होण्याची कारणे 
  • मोबाईल ला सतत चार्जिंग करणे 
  • मोबाइलला चार्जिंग वर असताना voice calling  करणे 
  • मोबाइल चार्जींग वर असताना इंटरनेट ब्राउजिंग करणे 
  • मोबाईल बॅटरी जुनी झाली असेल 
  • मोबाइल बॅटरी जवळ काही ब्रेक झाला असेल 
mobile junk आणि cookies  क्लीन  आवश्यक आहे जेणेकरून तुमचा मोबाइलला कमीकमी रॅम आणि प्रोसेसर use  करेल , त्यासाठी क्लीन अँप येतात ते वापरावे 
त्यावर मोबाइल बट्टेरी हेअल्थ चेक हि होते त्यावर हि तुम्हाला बॅटरी ची हेअल्थ समजेल 

किंवा मग तुमच्या मोबाइलला वर हा कोड  डायल  करा त्यावर तुम्हला बॅटरी स्टेटस समजेल “*#*#4636#*#*

अशी बरेच करणे असू शकतात मोबाईल स्फोट होण्यासाठी 





Comments

  1. Thanks for the amazing post which is really useful and more informative both in manually and technically. To handle the products. There are some best service centers.
    Oppo Service Center in Chennai
    Vivo Service Center in Chennai

    ReplyDelete

Post a Comment