Android मध्ये डिफॉल्ट aaplication कसे बदलावे ?




Android os मध्ये समजा तुमच्या कडे दोन दोन सॉफ्टवेअर एकाच कामाकरता असतील तर तुमचे मुख्य सॉफ्टवेअर कोणते राहील
उदा . Chrome आणि opera या दोन सॉफ्टवेर चे काम इंटरनेट चे ब्राउजिंग करण्यासाठी वापरले जाते  ..
पण एकादी लिंक व्हाट्सउप्प ची ओपन करते वेळी ती opera broweer मधून ओपन होत असेल आणि त्या लिंक वर डिफॉल्ट सेटिंग तुम्हाला chrome मधून ओपन करायची आहे तर काय करावे?
तुमच्या android फोन वर सेटिंग चे ओपेशन  ओपन करा
त्या नंतर app managemet किंवा app setting 
जे version तुम्ही वापरत असाल त्याप्रमाणे ओपन करा
त्यानंतर खालू default app management वर click करा


या यादी मध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही तुमचे डिफॉल्ट app सेट करू शकता


Comments