DTH cable Network honar band ?? Kay ahet navin rate janun Ghya?



DTH Cable service providerआंदोलन सुरु  आहेत त्यांना TRAI  ने घेतलेला निर्णय मान्य नाही

TRAI  Telecom Regulatory Authority of India

आपण केबल टीव्ही  वर जेवढे चॅनेल बघतो आणि आपल्या टीव्ही  वर एकूण चॅनेल किती असतात  आपल्याला माहिती नसते. 
 हे चॅनेल आपल्या पर्यंत पोहचतात कसे ?
चॅनेल दाखवणारे वेगवेगळे brodcaster असतात ते या चॅनेल ला सेटलाईट द्वारे ब्राडकास्ट करत असतात 
zee , sony , star  हे सर्व ब्रॉडकास्टर आहेत आणि यांचे स्वतःचे हि चॅनेल आहेत,
जसे झी मराठी , झी टॉल्किस , झी २४ तास हे सर्व झी चे चॅनेल आहेत जे झी च्या ब्राडकास्टर वर उपलब्द्ध आहेत 

त्यानंतर  जो रोल असतो तो डिस्ट्रिब्युटर चा जो आपल्या घर पर्यंत आपल्यलाल चॅनेल घेऊन येतो 

TATA  SKY , DISH  TV , AIRTEL  हे सर्व डिस्टिब्युटॉर आहेत जे चॅनेल विकत घेऊन त्यावर त्यांचे दर ठरवून आपल्याला विकत असतात 

आज च्या तारखेत डिस्टिब्युटॉर वेगवेगळे पॅकेज  बनवून चॅनेल ग्राहकांना विकत आहेत. त्यामध्ये ग्राहकांची कोणती निवड महत्वाची ठरत नाही एखाद्याला एकदा चॅनेल नको असेल तरी त्याला तो पॅकजे मध्ये घ्यावा लागतो 

आता नवीन नियमानुसार १३० रु मध्ये १०० चॅनेल मोफत मिळणार आहेत .त्यावर तुम्हाला जर अधिक कोणते चॅनेल घ्यायचे असेल तर subscribe  करून ते घेऊ शकता त्याची fee  कमीत कमी ५ पैसे ते जास्तीत जास्त १९ रु पर्यंत असणार आहे . म्हणजे या पुढे कोणताही चॅनेल हा सर्व डिस्ट्रिब्युटर कडे सारखेच दरात  असणार आहे 

डिस्ट्रिब्युटर ने वेगवेगळे चॅनेल चे एक बंडलं बनवले आहेत ज्यात तुम्ही झी चे सर्व चॅनेल बघण्यासाठी फक्त ४५ रु मोजावे लागणार आहेत असे वेगवेगळ्या चॅनेल ब्रॉडकास्टर चे रक्कम आहे जर तुम्ही एक एक चॅनेल विकत घ्यायला जाल ते खूप महाग होणार आहेत म्हणून हा पूर्ण चॅनेल बंडलं  चा पॅकजे जर घेतला तर खिशाला परवडेल


Comments