Maratha Jaat pramanpatra kase milavave

मराठा जातीचा दाखल कसा मिळवावा ?
महाराष्ट्र सरकारने मराठा समजला १६% आरक्षण घोषित केले आणि सर्व मराठा समाजाला न्याय मिळाला
आता पुढे मराठा समाजाला हि आरक्षण मिळणार
पण आरक्षण मिळवण्यासाठी आवश्यक असतात ती कागदपत्रे
 SEBC मराठा जातप्रमाणपत्र साठी लागणारा अर्ज आणि कागदपत्रांची यादी पाठवत आहे . कृपया सर्वांनी डाऊनलोड करुन प्रींट काढावी आणि पूर्ण भरलेला फॉर्म तहसिलदार कार्यालयात जमा करावा , जेणेकरुन लवकरात लवकर SEBC मराठा जातप्रमाणपत्र मिळवता येईल .
डाउनलोड करण्यासाठी येथे click करा

Comments