
osticket मधून वेगवेळ्या तक्रारी ना योग्य वेळेत हाताळू शकता तुमचे इंजिनिअर त्या तक्रारी ना रिस्पॉन्स करून त्यावर काम करतील
osticket हे एक open source सॉफ्टवेअर आहे
open source काय असते याविषयी एक वेगळा लेख समजावण्यासाठी दिला जाईल
osticket कसे इन्स्टॉल करायचे आणि ते कसे स्वयंसंचालित करायचे याविषयी मी सांगणार आहे
osticket इन्स्टॉल करण्यासाठी कोणत्या बाबी ची गरज असते
osticket जर विंडोवस या ऑपेरेटिंन्ग सिस्टिम वर इन्स्टॉल करावयाची असेल तर तुम्हाला xammp हि एक open source सॉफ्टवेअर डाउनलोड करावी आणि तुमच्या कॉम्पुटर मध्ये ती इन्स्टॉल करावी
Xampp इंस्टॉलेशन च्या पायऱ्या
तुम्हाला xampp मध्ये apache आणि mysql याना स्टार्ट करायचे आहे त्यासाठी xampp control panel ओपन करून start के बटण दाबा
एकदा का xampp इन्स्टॉल झाला कि मग तुम्हाला osticket चे pachage डाउनलोड करायचे आहे
त्याची लिंक येथे दिली आहे
osticket डाउनलोड लिंक
osticket डाउनलोड केल्यानंतर ते extract करायचे आहे आणि C:\xampp\htdocs या path वर सावे करायचे आहे.
त्यामध्ये include या folder मध्ये ost.sampleconfig.php या file ला rename करायचे आहे ost.config.php
त्यानंतर xampp control panel उघडायचे आहे
.
Comments
Post a Comment