SSL आणि TLS काय आहे

कॉम्पुटर नेटवर्किंग मध्ये वापरले जाणारे दोन प्रोटोकॉल म्हणजे ssl  आणि tls

SSL  (Secure Socket Layers) and TLS (Transport Layer Security)

मुख्यतः सर्वर द्वारे एकादी माहिती हाताळण्यासाठी हा प्रोटोकॉल चा वापर होतो 

पूर्वी एकदा डेटा सर्वर द्वारे पाठवला जायचा पण तो पूर्वपणे सुरक्षित नव्हता मधल्या मध्ये तो डेटा चोरी करण्याची भीती असायची SSL आणि TLS मुळे तो डेटा सुरक्षित झाला 

Ssl वेब सर्वर आणि वेब ब्राउजर मध्ये सुरक्षितता प्रदान करतो
Athantication आणि encrypation मुले डेटा सुरक्षित राहतो

SSL डेटा ला encrypted format  मध्ये store  करते आणि receiver ला पाठवते 

Netscape या कंपनी ने 1994 साली ssl चे डेव्हलपमेंट केले 



Click on image 

Comments