2 व्हिलर वाहन खरेदी करताना कोणत्या गोष्टी पहाव्यात

खाजगी वाहन घेणे आज काळाची गरज झाली आहे
एकादे  दुचाकी जुने वाहन खरेदी करताना कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत
एखादे जुने दुचाकी वाहन तुम्हाला आवडले असेल आणि तो तुम्ही विकत घेऊ इच्छित असाल तर खलील बाबी लक्षात घ्या
  • त्या वाहन कोणत्या सालातले आहे
  • त्याची सर्व पार्टस ची नीट शहानिशा करा उदा इंजिन, इंडिकेटर, हेड लाईट, मागची लाईट
  • त्याची टेस्ट ड्राईव्ह घेऊन गाडी चालण्यास कशी आहे हे  तपासा
  • त्यानंतर गरजेचे आहेत ते गाडीचे पेपर
  • त्यात आवश्यक आहे तो गाडीचा आर  सी बुक (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ) , इन्शुरन्स पेपर , P . U  C , अणि नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ओनर ची 
या सर्व गोष्टी असतील तर तुम्ही गाडी घेऊ शकता 
त्यानंतर तुम्हाला गाडी तुमच्या नावावर करुण घ्यायची असेल तर RTO  कार्यालयात एक फोम भरून वरील डॉक्यूमेंट दाखवावे लागतात 
तसेच तुमचा ड्राइविंग लइसेंन्स असणे  आवश्यक आहे 


Comments