Youtube भाग 1

Youtube भाग 1
Youtuber बण्यासाठी कोणत्या महत्वाचा गोष्टी अंगी असायला हव्या याविषयी समाजवणार हा लेख

Youtube हे इंटरनेट जगतातील महाजाळ मानले जाते
Google कंपनी चा एक भाग म्हणजे youtube
Youtube मुख्यतः video sharing साठी वापरले जाते
पण अलीकडे youtube हे एक प्रोफेशनल व्यवसाय म्हणून ही उदयास आले आहे. Youtube वर बरेच youtuber विडिओ बनवून रग्गड पैसा कमवत आहेत

Youtuber  बनण्यासाठी तुमच्याजवळ काय असायला हवे?
  • सर्वात प्रथम google account  असणे अनिवार्य आहे 
  • इंटरनेट चे सामान्य ज्ञान असायला हवे 
  • एकदा DSLR कॅमेरा किंवा मोबाइल कॅमेरा हि चालेल 
  • कॉम्पुटर किंवा मोबाइल ज्यात तुम्ही विडिओ एडिटिंग करणार 
  • एकदा विषय ज्यात तुम्ही माहीर असाल तो विषय निवडून तुम्ही त्याचे विडिओ बनवावे 
youtube  हा खूप मोठा विषय आहे तो समजण्यास बराच काळ जावा लागतो जस जसा तुमचा अनुभव वाढत जातो तुमचे विडिओ लोकांना आवडायला लागतात तुम्ही प्रसिद्ध होता यातून तुम्हाला खूप पैसे हि मिळतात



Comments